अर्ज कसा करावा?
या पुरस्काराचे नामांकन मिळवण्यासाठी अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्ती वा संस्थेला एकच अर्ज भरता येईल. अधिक अर्ज भरले तरी नोंदणी एकदाच होईल.
उद्योजक आणि तज्ज्ञांची शिफारस आवश्यक.
अर्ज करण्याची मुदत : ९ फेब्रुवारी २०२४
परीक्षणाचे निकष
समाजावरील परिणाम, प्रभाव, संबंधित क्षेत्राशी वैचारिक बांधिलकी.
सर्जनशीलता, नवनिर्मिती, पारंपरिक मार्गांना छेद देणारी कल्पकता
वैचारिक नेतृत्व.
परीक्षण प्रक्रिया:
- तज्ज्ञ परीक्षकांकडून प्राथिमक पडताळणी.
- सुरुवातीला नामांकनासाठी यादी तयार केली जाईल.
- यानंतर सविस्तर पडताळणी करून पहिली चाळणी.
- संभाव्य विजेत्यांची प्राथिमक यादी.
- स्वतंत्र यंत्रणांद्वारे अधिक माहिती.
- नंतर अनुभवी, तज्ज्ञांकडून परीक्षण.
- अखेरच्या टप्प्यात पुरस्कार विजेत्यांची अंतिम यादी .